थायमेथोक्साम 25% WG काय असते ,कार्य आणि उपयोग. THIAMETHOXAM 25% WG IMPORTANCE AND USE

आज आपण थायमेथोक्साम 25% WG काय असते त्याचे महत्व,कार्य आणि उपयोग काय आहेत हे जाणून घेणार आहोत . थायमेथोक्साम हे कुठल्या पिकावर वापरता येते आणि ते कुठल्या कीटकांना निंयत्रित करते हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. Today we are going to learn about the importance, function and uses of what is Thimethoxam 25% WG. A brief look at which crops thymethoxam can be used on and which pests it controls.

मार्केट मध्ये थायमेथोक्साम 25% WG हे कन्टेन्ट असलेले कीटकनाशक वेगवेगळ्या कंपन्या आप आपल्या ब्रँड नावाने विकतात. यामध्ये सिजेटा कंपनी चे actra तर सफेक्स कंपनीचे shine स्टार असे भरपूर उदाहरणे आहेत. Different companies sell Thymethoxam 25% WG in the market under own brand name. There are a lot of examples like Syngenta’s Actra and Safex’s Shine Star.

थायमेथोक्साम 25% WG काय कार्य करते ?           थायमेथोक्साम 25% WG हे रसशोषक किडीपासून पिकाचे संरक्षण करते .ज्या रसशोषक किडी पिकाला हानी पोहचवतात त्यांना हे नियत्रित करण्यास मदत करते. What does Thiamethoxam 25% WG do? Thiamethoxam 25% WG protects the crop from sucking insects.

रसशोसक किडी म्हणजे काय?                   रसशोषक किडी म्हणजे अशी कीड किंवा कीटक जे की पिका वर राहून पिकातील रस शोषण करतात. ही कीड पाना वर किंवा पाना मागे साधारणतः दिसते. What is a sucking insect? Absorbent insects are pests or insects that stay on the crop and absorb the sap from the crop. This pest usually appears on the leaf or behind the leaf.

थायमेथोक्साम 25% WG हे एक स्पर्षजन्य व आंतरप्रवाही किटनाशक आहे .जे की पिकावरील रसशोषक किडी ला मारण्यासाठी किंवा निंयत्रीत करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करते. Thiamethoxam 25% WG is a contact and stomach activity pesticide. that plays an important role in killing or controlling sucking insects on crops.

थायमेथोक्साम 25% WG हे कीटकनाशक मावा,तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, नाकतोडा, BPH, WBPH व रसशोषक या कीटकांना मारते.परिणामी पीक सदृढ होते . Thiamethoxam 25% WG is a Insecticide that kills aphids, thrips,Jassid, whiteflies,BPH, WBPH and sucking insects.

थायमेथोक्साम 25% WG मार्केट मध्ये 100 ग्राम,250ग्राम ,500ग्राम या पॅकिंगमध्ये मिळते . 100ग्राम थायमेथोक्साम 25% WG साधारणतः 200 ते 250 रुपया पर्यंत मिळते. Thiamethoxam 25% WG is available in market in packs of 100 gm, 250 gm, 500 gm. 100 g of Thimethoxam 25% WG is usually available at Rs. 200 to 250.

थायमेथोक्साम 25% WG हे कीटकनाशक गहू,कापूस, सरसो,टमाटे,वांगे,भात,भाजीपाला या पिकावर वापरता येते. Thiamethoxam 25% WG Insecticide used on wheat, cotton, mustard, tomato, brinjal, rice, vegetables.

थायमेथोक्साम 25% WG उपयोग / फायदे 1.सर्व प्रकारच्या रसशोषक किडीला मारते. 2.मावा,तुडतुडे, पांढरी माशी ,फुलकिडी याच्या वर प्रभावी निंयंत्ररण मिळवण्यासाठी मदत करते. 3.पिकाला सदृढ ठेवण्यास मदत होते. 4.पिकाच्या उत्पन्न वाढीस मदत होते. 5.रसशोषक कीटक निंयत्रीत असल्या मुळे रोगाचा प्रसार होत नाही. Thiamethoxam 25% WG Uses / Benefits. 1. Kills all kinds of sucking insects. 2. Helps to get effective control over aphids, thrips, whiteflies, Jassid. 3. Helps to keep the crop strong and healthy. 4. Helps to increase crop yield. 5. The disease is not spread due to control of sucking insects.

प्रमाण – 10 ते 12 ग्राम थायमेथोक्साम 25% WG प्रति 15 लिटर पाणी. Dosage- 10 to 12 g Thimethoxam 25% WG per 15 liters of water.

Thiomethoxam 25% WG Insecticide. (Image taken as only representative purpose)

Thiomethoxam 25% WG Insecticide.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started