Karate Insecticide. कराटे कीटकनाशक.
नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या पोस्ट मध्ये कराटे या किटनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत.कित्येक शेतकरी या कीटकनाशकाचा वापर करत असतील आणि हे कीटकनाशक काय कार्य करते हे त्यांना माहिती असेलच.आज या पोस्ट मध्ये कराटे कीटकनाशक कुठल्या पिकावर वापरता येते ?कराटे कीटकनाशक कार्य काय?कराटे कीटकनाशक कुठल्या किडींना निंयत्रीत करते?कराटे कीटकनाशक फवारणी करत असताना किती प्रमाण घ्यावे ?
हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
(Hello farmers, today in this post we are going to learn about karate Insecticide.Many farmers are using this pesticide and they must know what this pesticide does.Karate pesticide can be used on which crop in today’s post?What is the function of karate pesticides?Karate pesticides control which insects?How much should be taken while spraying karate pesticides (dose)?We will learn this briefly.)

कराटे किटनाशका विषयी- हे सिजंटा कंपनी चे प्रॉडक्ट असून कराटे या नावाने बाजारात मिळते किंवा विकले जाते.या मध्ये लॅबडासायलॉथ्रीन 5%EC हा रासायनिक घटक असतो.
हे कीटकनाशक फवारतानी तोंड नीट झाकून घ्यावे कारण या किटकनाशका मुळे आग किंवा जळजळ होऊ शकते.सहा ते आठ तासात याचा परिणाम दिसायला सुरुवात होते.कराटे लॅबडासायलॉथ्रीन 5%EC हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक कीटकनाशक आहे जे अळ्या, मावा ,तुडतुडे,फळे पोखरणारी अळी,
(About karate pesticides- It is a product of Sijanta Company and is available in the market under the name Karate.It contains Labdacylothrin 5% EC.Cover your mouth with this pesticide spray as it can cause fire or inflammation.The effects begin to show in six to eight hours.Karate Labdacylothrin 5% EC is a contact and systemic pesticide which controls bollworms,jassid,thrips,leaf folder,stem borer,fruit borer.)

कराटे कीटकनाशक खालील पिकावर वापरले जाते. कराटे या कीटकनाशकाचा उपयोग कापूस,भात, वागी, टमाटे तसेच भाजीपाला या पिकावर करता येतो.
(Karate pesticides are used on the following crops.Karate pesticides can be used on cotton, rice, brinjal, tomatoes and vegetables.)
कराटे कीटकनाशक कोणत्या कीटकांना निंयत्रीत करते. मावा,तुडतुडे,अळी किंवा बोडअळी,पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी,फळे पोखरणारी अळी, stem पोखरणारी अळी या कीटकांना निंयत्रीत करण्यासाठी याचा वापर होतो.
(What pests do karate pesticides control? It is used to control insects such as bollworms,jassid,thrips,leaf folder,stem borer,fruit borer.)
प्रमाण-20 मिली प्रति 15 लिटर पाणी. (Dose -20 ml per 15 liters of water.)