क्वाटीस नेेसर्गिक बायो स्टीमुयुलट Quantis, a natural bio-stimulant

मार्केट मध्ये असंख्य प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आणि बायो स्टीमुयुलट उपलब्ध आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावाने हे उपलब्ध आहेत. पण नेमकं याच कार्य काय आणि हे कशासाठी वापरात हे थोडं फार शेतकरी बांधवाना माहितीच असेल .असच एका बायो स्टीमुयुलट विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

(There are numerous plant growth regulators and bio stimulators available in the market under different names of different companies.But very few farmers will know exactly what this function is and why it is used.Today we are going to learn about one such biostimulator.)


आज आपण सिजेटा कंपनी च्या  क्वाटीस(Quantis) या नेेसर्गिक बायो स्टीमुयुलट या ओषधा विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत . खूप शेतकरी biostimulnt वापरतात त्यांना कदाचित माहिती असेल हे काय काम करते आणि बऱयाच शेतकरी बांधवांना माहिती नसेल की biostiumulant काय असते? काय कार्य करते ? आज च्या पोस्ट मध्ये आपल्याला हे माहिती होऊन जाईल.

(Today we are going to learn more about Syngenta’s Quantis, a natural bio-stimulant.Many farmers use biostimulant. They may know what works and many farmers may not know what biostiumulant is?What works? You will find out in today’s post.)

क्वाटीस(Quantis) काय आहे?
क्वाटीस(Quantis)  हे एक biostimulant असून यात ऑरगॅनिक कार्बन, अमिनो ऍसिड,पोटयाशीयम आणि कॅलशीम या घटकांचा समावेश केलेला असतो ज्या मूळ पिकाची उत्तम वाढ आणि वातावरणातील बदला सोबत पिकाला लढण्याची ताकत मिळण्यास मदत होते आणि उत्पादनात होणारी घट भरून निघण्यास मदत होते .(What is Quantis?
Quantis is a biostimulant that contains organic carbon, amino acids, potassium and Calcium Which helps in better growth ,strength of the crop along with climate change And helping to offset the decline in production.)


क्वाटीस(Quantis) मध्ये काय काय असते?
ऑरगॅनिक कार्बन, अमिनो ऍसिड,पोटयाशीयम आणि कॅलशीम असते.
(What’s in a Quantis?Contains organic carbon, amino acids, potassium and calcium.)

ऑरगॅनिक कार्बन, अमिनो ऍसिड,पोटयाशीयम आणि कॅलशीम काय काम करते?         
व्हिटॅमिन c पुरवते,ओसमोटिक अजस्टमेंट ला मदत करते,साखरेच्या ट्रान्सलोकेशन ला मदत करते,प्रोटीन बिल्डिंग ब्लॉक पुरवते,प्रकाश संश्लेषण क्रियेस मदत करते,पोलिनेशन आणि फरटीलिटी ला मदत करते,पिकाची सर्वांगीण वाढ आणि विकास करण्यास मदत करते .                                                (What do organic carbon, amino acids, potassium and calcium do?  Provides vitamin c, aids osmotic adjustment, aids sugar translocation, provides protein building blocks,Helps in photosynthesis, helps in pollination and fertility, helps in overall growth and development of the crop.)


कधी वापरता येते?पिकाच्या महत्वपूर्ण वाढीच्या अवस्थेच्या आधी किंवा महत्वपूर्ण वाढीच्या अवस्थेत याचा उपयोग करतात.जसे की पीकाच्या महत्वपूर्ण वाढीच्या अवस्थेत,फुले लागताना, फळे लागताना, फळे पिकत असताना ,पाण्याचे प्रमाण अतिशय कमी असताना ,दुष्काळ असताना. (When can it be used?                              They are used before or during the critical growth stage of the crop.Such as during the critical growth stage of the crop, flowering, fruiting, fruit ripening, water scarcity, drought.)


कुठल्या पिकावर वापरता येते?गहू,सोयाबीन, कापूस, कांदा, टमाटे,गोबी,आलू, पपई, टरबूज,strawberry, कॉफी,मक्का,केळी, सूर्यफूल,beans इत्यादी.(Can be used on which crop?Wheat, soybean, cotton, onion, tomato, cabbage, potato, papaya, watermelon,strawberry, coffee, maize, banana, sunflower, beans etc.)

उपयोग आणि कार्य काय?

1.पिकाच्या वाढीसाठी मदत करते.( Helps in crop growth)


2.पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करते. (Helps in overall growth of the crop.

3.फुलगळ थांबवते. (The flower drop stops)

4.उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते.         (Helps to increase productivity.)

5.वातावरनातील ताण तणावा पासून लढण्यास पिकाची मदत करते.                           (Atmospheric stress helps the crop to fight stress.)

6.फळगळ थांबवते.(Stops fruit fall.)

7.वातावरणील बद्दलपासून पिकाचे संरक्षण करते.  (Protects the crop from the environment)

8.वातावरणील बद्दलपासून पिकाच्या उत्पन्नात होणारी घट भरून काढण्यास मदत करते.                (Helps to compensate for the decline in crop yields from the environment.)

9.कमी पाण्यात पिकास तग धरून ठेवण्यास मदत करते.                                                          (Helps to sustain the crop in low water.)

10.पिकावर कुठलाच अंश सोडत नाही पूर्णपणे अवशेष मुक्त आहे.                                                 (Leaving no trace on the crop is completely residue free.)


प्रमाण-1 ते 2 लिटर प्रति हेक्टर. (Dose -1 to 2 liters per hectare.)

https://www.facebook.com/marathaudojak7/

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started