प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असते त्याचे कार्य काय.

शेती करत असताना बरयाच वेळेस फवारणी साठी औषध खरेदी करत असताना दुकानदार प्लांट ग्रोथ रेग्युलेटर देत असतो . आपल्याला/शेतकरी बांधवाना वाटत दुकानदारांची कमाई असेल मनहून टॉनिक देतो. काही जण देत ही असतील ,पण नेमकं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असत आणि काय काम करत हे जाणून घेऊ म्हणजे ते खरेदी करायचं की नाही हे आपलं आपल्यालाContinue reading “प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असते त्याचे कार्य काय.”

Design a site like this with WordPress.com
Get started