प्रोफेनोफोस 50%EC कीटकनाशक.(Profenofos 50% EC Insecticide.)

प्रोफेनोफोस 50%EC हे कीटकनाशक सर्वांना च माहिती असेलच आणि कित्येक शेतकरी बांधव याचा वापर करत असतील.कित्येक शेतकरी बांधव या कीटकनाशकाचा वापर करत असतील पण त्याना या कीटकनाशकाचे कार्य आणि उपयोग माहिती नसेल.आज च्या या पोस्ट वरून सर्वांना या कीटकनाशका बदल माहिती होईलच.
प्रोफेनोफोस 50%EC हे कीटकनाशक कशासाठी वापरतात? या कीटकनाशकाचे कार्य काय? कुठल्या पिकावर याचा वापर करता येतो? कुठले कीटक या कीटकनाशकाने निंयत्रीत होतात? या कीटकनाशकाचे प्रमाण किती घ्यावे अस बरंच काही आपण आज च्या पोस्ट मध्ये थोड्यात आपण जाणून घेणार आहोत.

प्रोफेनोफोस 50%EC हा सक्रीय रासायनिक घटक असणारे हे कीटकनाशक बाजारामध्ये वेगवेळ्या कंपन्या आप आपल्या ब्रँड नावाने विकतात तुम्ही त्यातला कुठल्या ही कंपनी चा प्रॉडक्ट वापरू शकता.या पोस्ट वरून तुम्हाला प्रोफेनोफोस 50%EC या कीटकनाशकाचे कार्य आणि उपयोग समजण्यास मदत होईल.
प्रोफेनोफोस 50%EC कीटकनाशक काय असते? या मध्ये प्रोफेनोफोस 50%EC सक्रिय रासायनिक घटक असून ,प्रोफेनोफोस 50%EC हे आंतरप्रवाही आणि स्पर्शीय कीटकनाशक आहे.
प्रोफेनोफोस 50%EC या कीटकनाशकाचा उपयोग कुठल्या कीटकांना निंयत्रीत करण्यासाठी केला जातो?
मावा,तुडतुडे,थ्रिप्स, पांढरी माशी या रसशोषक कीटकांना निंयत्रीत करण्यासाठी वापर करतात तसेचअळ्या, बोंडअळ्या,गर्डल बीटल,सेमी लुपर, पाने गुंडाळणारी अळी तसेच लहान मोठ्या अळ्या या कीटकांना निंयत्रीत करण्यासाठी याचा उपयोग करतात.
गुलाबी बोंडअळ्या किंवा बोंडा च्या आतील अळ्या याने निंयत्रीत होत नाही
प्रोफेनोफोस 50%EC या कीटकनाशकाचा उपयोग कुठल्या पिकांवर केला जातो?कापूस,सोयाबीन, हरबरा, भाजीपाला या पिकांवर या कीटकनाशकाचा उपयोग केला जातो.
प्रोफेनोफोस 50%EC या कीटकनाशकाचे प्रमाण-
प्रोफेनोफोस 50%EC 30 मिली प्रती 15 लिटर पाणी .
Profenofos 50% EC Insecticide.
Profenofos 50% EC is a pesticide known to all and many farmers are using it.Many farmers may be using this pesticide but they do not know the function and use of this pesticide.From today’s post, everyone will know about these pesticide.
What is Profenofos 50% EC Pesticide used for? What is the function of this pesticide? On which crop can it be used?Which pests are controlled by this pesticide? We will learn a little bit in today’s post about the dosage of this pesticide.
Profenophos 50% EC is an active chemical that is sold by different companies in the market under different brand name.You can use any of these company’s products. This post will help you to understand the function and use of Profenofos 50% EC pesticide.
What is Profenofos 50% EC Pesticide? It contains Profenofos 50% EC active chemical ingredient and Profenofos 50% EC is an systemic and contact insecticide.
Profenophos 50% EC is a pesticide used to control which insects? Used to control sucking insects like aphids, thrips, jassid, white flies As well asIt is used to control , bollworms, girdle beetles, semi loopers, leaf-rolling larve and small and large larve It is not controlled by pink bollworm or bollworm inside boll.
Profenophos 50% EC is used on which crops? This pesticide is used on cotton, soybean, gram and vegetable crops.
Profenofos 50% EC Dose Profenofos 50% EC 30 ml per 15 liters of water.











