अम्प्लिगो कीटकनाशक . Ampligo Insecticide.

आज आपण अम्प्लिगो या किटनाशका बद्दल जाणून घेणार आहोत. अम्प्लिगो कीटकनाशक काय काम करते,त्याचा उपयोग काय,ते कूठल्या पिकावर वापरता येते,त्याचे प्रमाण काय इत्यादी. Today we are going to learn about Ampligo Insecticide. What is the function of ampligo pesticide, what is its use, what crop can it be used on, its dose etc.

अम्प्लिगो या कीटकनाशका मध्ये मुख्यतः दोन घटक किंवा chemical असतात, यामध्ये लेम्बडा सायलॉथ्रीन 4.6 %आणि Chlorantraniliprole 9.3% या प्रमाणात असतात. Ampligo is a pesticide consisting mainly of two components or chemicals, containing lambda cylothrin 4.6% and chlorantraniliprole 9.3%.

अम्प्लिगो हे कीटकनाशक syngenta या कंपनी चे असून नवीन कीटकनाशक आहे. Ampligo is a new Insecticide from the company Syngenta.

झेडसी formulation असल्याने याचा दुहेरी परिणाम आणि फायदे आहेत,म्हणजेच या मुळे किडी कीटकांचा नाश तर होतोच सोबत दीर्घकाळ परिणाम देखील टिकून राहतो. Being a ZC formulation, it has a dual effect and benefits, which means that it not only kill the insects but also has long lasting effects.

अप्लिगो आपण मावा,तुडतुडे,पांढरी माशी,पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, बोंडअळी, थोडक्यात आपण रसशोषक किडी आणि अळी चा नाश करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. Apligo We can use it to kill aphids, thrips, whiteflies,pod borer , bollworms, in short, sucking insects and larvae.

हे औषध पीक फुलोरा अवस्थेत असतानी फवारू नये ही मुख खबरदारी शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवावी. Farmer friends should keep in mind that this Insecticide should not be sprayed while the crop is in flowering stage.

या कीटकनाशकाचा उपयोग भाजीपाला, तूर,कापूस,सोयाबीन या पिकावर करता येतो. This pesticide can be used on vegetables, tur, cotton, soybean.

साधारणता 8 ते 10 ml प्रति 15 लिटर पाणी असे प्रमाण वापरावे. Generally 8 to 10 ml per 15 liters of water should be used.

औषध फवारतानी योग्य तेच प्रमाण घ्या कमी आणि जास्त प्रमाण घेतल्यास परिणाम कमी किंवा पिकाला बाधा पोहचते . Take the right amount of the Insecticide spray. If you take too little and too high, the effect will be less result or the crop will be affected.

https://www.facebook.com/marathaudojak7/

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started