1.गळके किंवा फुटके फवारणी यंत्र वापरू नये. 2.औषध फवारणी यंत्रात भारतानी सांडू नये याची काळजी घ्यावी. 3.औषधी/कीटकनाशके फवारणीसाठी वापरलेला पंप तणनाशके फवारणीसाठी वापरू नये. 4.कीटकनाशकाची फवारणी करताना पूर्ण मनजे अंगभर कपडे घालावे 5.कीटकनाशकाचा वास घेणे टाळावे 6.कीटकनाशके प्राणी ,लहान मुले यांच्या पासून दूर किंवा उंच ठेवावी . 7.फवारणी करण्या आधी जेवण करून घ्यावे व फवारणीContinue reading “कीटकनाशके फवारतानी घ्यावयाची काळजी?”
Author Archives: Maratha Udyojak.
कापूस पिकावरील किडीची ओळख आणि निंयंत्रण-
कापूस पिकावरील किडीची ओळख- 1.तुडतुडे – पचरीच्या आकाराचे व फिकट हिरव्या रंगाचे असतात. 2.फुलकिडे-ही कीड बारीक असून फिकट पिवळसर रंगाची असते. 3.पांढरी माशी-रंगाने पांढरी कीड असून ती शरीरातुन चिकट गोड द्रव्य बाहेर टाकते . नुकसान– 1.पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषण करने. 2.पाने पिवळसर पडणे,पांढरी पडणे ,तपकिरी होणे. 3.पाने कोमेजून जाणे 4.बुरशी वाढणे . निंयंत्रण–Continue reading “कापूस पिकावरील किडीची ओळख आणि निंयंत्रण-“
तणनाशके वापरतांना कोणती काळजी घ्यावी?
1.विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके च वापरावी. 2.योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तणनाशकाचे प्रमाण घ्यावे. 3.प्रमाण कमी जास्त झाल्यास तणाचे निंयत्रण कमी होते किंवा पिकाला इजा होते. 4.Expire तणनाशके वापरू नये. 5.तानाशक फवरतानी स्वच्छ पाणी वापरावे.त्या मुळे तणनाशक प्रभावी होते. 6.तणनाशकासाठी वेगळा फवारा वापरावा आणि जर शक्य नसेल तर हाच फवारा दुसऱ्या फवारणी आधी 2Continue reading “तणनाशके वापरतांना कोणती काळजी घ्यावी?”
माती परीक्षण करण्यासाठी नमुना घेतांनी काय करू नये.?
1.मातीचा नमुना पिकांची कापणी झाल्यासच घ्यावा. 2.जर पीक उभे असेल तर दोन्ही ओळीं च्या मधील जागेतून नमुना घ्यावा. 3.शक्यतो नांगरणी पूर्व नमुना घ्यावा. 4.विहीर,कालवा,बांध लागतच्या जागेचा टाळावा. 5.जनवराच्या गोठ्या लागत ची जागा ,शेणखत कचरा गोळा करण्याच्या जागेचा नमुना घेऊ नये. 6.जमिनीत खत टाकले असेल तर दोन तीन महिन्या नंतर नमुना घ्यावा त्या आधी घेऊ नये.Continue reading “माती परीक्षण करण्यासाठी नमुना घेतांनी काय करू नये.?”
निंबोळी अर्क चे महत्व / उपयोग
1.निम अर्क मध्ये निमंडीन या घटकामध्ये विष्णुविरुद्ध क्रिया करण्याची शक्ती असते. 2.ह्या घटकामुळे पिकावरील विष्णुजन्य रोगावर निंयंत्रन मिळवता येते. 3.तसेच निम अर्क मध्ये अझाडिरेक्टरीण घटक असतो ते किडीचा शरीरात घातक बदल घडून आणुन किडीला मारते. 4.पाण्यात मिसळणारे असल्या कारणाने आणि पिकावर फावरल्या असल्या कारणाने रीपेलट मनहून कार्य करते 6.कीटकांची कार्यक्षमता घटवते. 7.किटकावर synergetic इफेक्ट करते.Continue reading “निंबोळी अर्क चे महत्व / उपयोग”
अमिनो ऍसिड चे कार्य.
1.सर्वांगीण विकासासाठी मदत करते 2.जास्त flowering लागण्यास मदत करते ,परिणामी जास्त फुल व फळ संख्या वाढते. 3. फुल,फळ आणि कळी गळू न जाण्यास मदत करते. 4.फळांची size वाढवते ,गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यास मदत करते. 5.पिकाला बुरशीजन्य आणि वायरल रोगापासून लढण्यास मदत करते. 6.डोस-3 ते 5 मिली प्रति लिटर पाणी Amino Acid Role. 1.It stimulates overallContinue reading “अमिनो ऍसिड चे कार्य.”
Zyme Importance.
1.Accelrate Germination. 2.Enhance Seedling growth. 3.Enhance root growth. 4.Improves uptake and translocation of micro and macro nutrients. 5.Induces early maturity. 6.Helps plant to register drought. 7.Increase ,flowering and quantity of crop. 8.Increases yield. Dose- 1 to 3ml per liter of water.
Zyme चे महत्व
1.उगवण क्षमता वाढवते. 2.रोप आणि मुळाची वाढ होन्यास मदत करते. 3.जमीनी मधून मायक्रो (सूक्ष्म)आणि मॅक्रो नुट्रीयनट शोषनास मदत करते. 4.कमी पाण्यात झाडाला तग धरण्याची क्षमता पुरवते .किंवा तग धरण्यास मदत करते. 5.फुलसंख्या वाढविते. 6.परिणामी अधिक उत्पन्न आणि गुणवत्ता वाढवते. https://www.facebook.com/marathaudojak7/