लेम्बडा cyhalothrin 5% हे कन्टेन्ट असलेले कीटकनाशक बाजारात अनेक कंपन्या वेगवेगळ्या नावा ने विकतात उदा.सीजेंटा चे कराटे हे कीटकनाशक. आज आपण याच कार्य आणि उपयोग आज थोडक्यात समजावून घेऊ जेणे करून हे कशा करिता वापरले जाते हे समजता येईल. या कीटकनाशकाचा उपयोग कापूस,धान/भात,वांगी, टमाटे ,मिर्ची,मका,सोयाबीन,गहू,ऊस,भाजीपाला इ.या पिकामध्ये केला जातो . लेम्बडा सायलॉथ्रीन 5% सर्व प्रकारContinue reading “Lambdacyhalothrin 5% लेम्बडा सायलॉथ्रीन 5% कीटकनाशक.”
Author Archives: Maratha Udyojak.
प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असते त्याचे कार्य काय.
शेती करत असताना बरयाच वेळेस फवारणी साठी औषध खरेदी करत असताना दुकानदार प्लांट ग्रोथ रेग्युलेटर देत असतो . आपल्याला/शेतकरी बांधवाना वाटत दुकानदारांची कमाई असेल मनहून टॉनिक देतो. काही जण देत ही असतील ,पण नेमकं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असत आणि काय काम करत हे जाणून घेऊ म्हणजे ते खरेदी करायचं की नाही हे आपलं आपल्यालाContinue reading “प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय असते त्याचे कार्य काय.”
2,4-D गहू पीका वरील तणनाशक . 2,4-D Amine Salt 58%SL.
1.2,4-D Amine Salt 58%SL हे कन्टेन्ट असलेले तणनाशक बाजारात मिळेल . 2.विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावानी हे तणनाशक बाजारात उपलब्द आहे. 3.साधारणतः 100 ते 150 रुपये इतक्या किंमतीत मिळेल या मध्ये एक एकर ची फवारणी पूर्ण होईल. म्हणचे एकरी खर्च 100 ते 150 रुपये. 4.आता हे कार्य कसे करते तर हे क्लोरोफिल ब्लॉक करून तणाचे कार्यContinue reading “2,4-D गहू पीका वरील तणनाशक . 2,4-D Amine Salt 58%SL.”
गहू पिकामध्ये तणनाशक कोणते फवारावे?
1.Metsufuron Methyl 20% Wp. हे कन्टेन्ट असलेले तणनाशक बाजारात मिळेल . 2.विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावानी हे तणनाशक बाजारात उपलब्द आहे. 3.साधारणतः 80 ते 100 रुपये इतक्या किंमतीत मिळेल या मध्ये एक एकर ची फवारणी पूर्ण होईल म्हणचे एकरी खर्च 80 ते 100 रुपये. 4.आता हे कार्य कसे करते तर हे तानाच्या आत जाऊन तणाचे कार्यContinue reading “गहू पिकामध्ये तणनाशक कोणते फवारावे?”
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
6.लोह 1.कोवळी पाना च्या शिरामधील भाग पिवळसर होतो व 2.नवीन येणाऱ्या पाना च्या शिरामधील भाग पिवळसर होतो. 3.पाने पिवळी पडतात. 4.कमतरता अधिक असेल तर पिवळी पाने पांढरी होतात. 5.पिकाची वाढ खुंटते.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
5.मॅग्नेशियम 1.सुरुवातीला जुन्या पानांना पिवळसर रंग येतो. 2.कालांतराने नवीन पालविस पिवळसर रंग येतो. 3.जुन्या पाना च्या शिरा मधील भाग पिवळा पडतो . 4.पाने तपकिरी होऊन गळून पडतात.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
4.गंधक 1.नवीन येणारी पाने पिवळी पडतात. 2.नवीन येणारी पालवी पिवळी पडू लागते. 3.पिके परिपकव होणायास उशीर लागतो . 4.द्विदल पीकाच्या मुळा वरील गाठी चे प्रमाण कमी होते.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
3.पालाश 1.शेंडे गळतात. 2.पाना च्या कडा तांबडसर होतात. 3.पानावर तांबडे व पिवळसर टिपके पडतात या वरून पालाश या अन्नद्रव्य ची कमतरता आहे असे समजावे.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
2.स्फुरद 1.पाने गडद हिरवी होतात. 2.पाने जांभळी रंगाची होतात. 3. पानाचा आकार लांबट होतो. 4.पिकाची वाढ खुंटते. 5.मूळाची वाढ मंदावते.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
1.नत्र 1.भरलेली किंवा परिपकव झालेली पाने पिवळी पडू लागतात किंवा पिवळी पडतात. 2.जर कमतरता खूपच अधिक असेल तर पाने खालून आणि वरच्या बाजूने देखील पिवळी पडतात. 3.पिकाची वाढ होणे थांबते. 4.मुळा ची वाढ मंद होते किंवा थांबते. 5.नवीन फूट किंवा फुटवे कमी येतात. 6.फुलांचे प्रमाण कमी होते.