3.पालाश 1.शेंडे गळतात. 2.पाना च्या कडा तांबडसर होतात. 3.पानावर तांबडे व पिवळसर टिपके पडतात या वरून पालाश या अन्नद्रव्य ची कमतरता आहे असे समजावे.
Tag Archives: शेती
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
2.स्फुरद 1.पाने गडद हिरवी होतात. 2.पाने जांभळी रंगाची होतात. 3. पानाचा आकार लांबट होतो. 4.पिकाची वाढ खुंटते. 5.मूळाची वाढ मंदावते.
कीटकनाशके फवारतानी घ्यावयाची काळजी?
1.गळके किंवा फुटके फवारणी यंत्र वापरू नये. 2.औषध फवारणी यंत्रात भारतानी सांडू नये याची काळजी घ्यावी. 3.औषधी/कीटकनाशके फवारणीसाठी वापरलेला पंप तणनाशके फवारणीसाठी वापरू नये. 4.कीटकनाशकाची फवारणी करताना पूर्ण मनजे अंगभर कपडे घालावे 5.कीटकनाशकाचा वास घेणे टाळावे 6.कीटकनाशके प्राणी ,लहान मुले यांच्या पासून दूर किंवा उंच ठेवावी . 7.फवारणी करण्या आधी जेवण करून घ्यावे व फवारणीContinue reading “कीटकनाशके फवारतानी घ्यावयाची काळजी?”