Lambdacyhalothrin 5% लेम्बडा सायलॉथ्रीन 5% कीटकनाशक.

लेम्बडा cyhalothrin 5% हे कन्टेन्ट असलेले कीटकनाशक बाजारात अनेक कंपन्या वेगवेगळ्या नावा ने विकतात उदा.सीजेंटा चे कराटे हे कीटकनाशक. आज आपण याच कार्य आणि उपयोग आज थोडक्यात समजावून घेऊ जेणे करून हे कशा करिता वापरले जाते हे समजता येईल. या कीटकनाशकाचा उपयोग कापूस,धान/भात,वांगी, टमाटे ,मिर्ची,मका,सोयाबीन,गहू,ऊस,भाजीपाला इ.या पिकामध्ये केला जातो . लेम्बडा सायलॉथ्रीन 5% सर्व प्रकारContinue reading “Lambdacyhalothrin 5% लेम्बडा सायलॉथ्रीन 5% कीटकनाशक.”

2,4-D गहू पीका वरील तणनाशक . 2,4-D Amine Salt 58%SL.

1.2,4-D Amine Salt 58%SL हे कन्टेन्ट असलेले तणनाशक बाजारात मिळेल . 2.विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावानी हे तणनाशक बाजारात उपलब्द आहे. 3.साधारणतः 100 ते 150 रुपये इतक्या किंमतीत मिळेल या मध्ये एक एकर ची फवारणी पूर्ण होईल. म्हणचे एकरी खर्च 100 ते 150 रुपये. 4.आता हे कार्य कसे करते तर हे क्लोरोफिल ब्लॉक करून तणाचे कार्यContinue reading “2,4-D गहू पीका वरील तणनाशक . 2,4-D Amine Salt 58%SL.”

Create your own website, free on WordPress.com.Create your own website.
Start free