Lambdacyhalothrin 5% लेम्बडा सायलॉथ्रीन 5% कीटकनाशक.

लेम्बडा cyhalothrin 5% हे कन्टेन्ट असलेले कीटकनाशक बाजारात अनेक कंपन्या वेगवेगळ्या नावा ने विकतात उदा.सीजेंटा चे कराटे हे कीटकनाशक. आज आपण याच कार्य आणि उपयोग आज थोडक्यात समजावून घेऊ जेणे करून हे कशा करिता वापरले जाते हे समजता येईल. या कीटकनाशकाचा उपयोग कापूस,धान/भात,वांगी, टमाटे ,मिर्ची,मका,सोयाबीन,गहू,ऊस,भाजीपाला इ.या पिकामध्ये केला जातो . लेम्बडा सायलॉथ्रीन 5% सर्व प्रकारContinue reading “Lambdacyhalothrin 5% लेम्बडा सायलॉथ्रीन 5% कीटकनाशक.”

Design a site like this with WordPress.com
Get started