स्टिकर/ चिपको काय असते ?What is a sticker / chipko ?

youtube स्टिकर/ चिपको काय असते हे कदाचित आपण सर्व शेतकरी बांधवाना माहिती असेल जर तुम्ही स्टिकर वापरात असाल तर त्याने नेमकं काय होते हे या पोस्ट वरून आपल्याला समजेल .जर तुम्ही स्टिकर किंवा चिपको वापरत नसाल तर ते वापरल्याने आपल्याला काय काय फायदे होतील हे तुम्ही या पोस्ट मधून जाणून घ्याल . (All of youContinue reading “स्टिकर/ चिपको काय असते ?What is a sticker / chipko ?”

गहू पिकामध्ये तणनाशक कोणते फवारावे?

1.Metsufuron Methyl 20% Wp. हे कन्टेन्ट असलेले तणनाशक बाजारात मिळेल . 2.विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावानी हे तणनाशक बाजारात उपलब्द आहे. 3.साधारणतः 80 ते 100 रुपये इतक्या किंमतीत मिळेल या मध्ये एक एकर ची फवारणी पूर्ण होईल म्हणचे एकरी खर्च 80 ते 100 रुपये. 4.आता हे कार्य कसे करते तर हे तानाच्या आत जाऊन तणाचे कार्यContinue reading “गहू पिकामध्ये तणनाशक कोणते फवारावे?”

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

5.मॅग्नेशियम 1.सुरुवातीला जुन्या पानांना पिवळसर रंग येतो. 2.कालांतराने नवीन पालविस पिवळसर रंग येतो. 3.जुन्या पाना च्या शिरा मधील भाग पिवळा पडतो . 4.पाने तपकिरी होऊन गळून पडतात.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

4.गंधक 1.नवीन येणारी पाने पिवळी पडतात. 2.नवीन येणारी पालवी पिवळी पडू लागते. 3.पिके परिपकव होणायास उशीर लागतो . 4.द्विदल पीकाच्या मुळा वरील गाठी चे प्रमाण कमी होते.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

3.पालाश 1.शेंडे गळतात. 2.पाना च्या कडा तांबडसर होतात. 3.पानावर तांबडे व पिवळसर टिपके पडतात या वरून पालाश या अन्नद्रव्य ची कमतरता आहे असे समजावे.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

2.स्फुरद 1.पाने गडद हिरवी होतात. 2.पाने जांभळी रंगाची होतात. 3. पानाचा आकार लांबट होतो. 4.पिकाची वाढ खुंटते. 5.मूळाची वाढ मंदावते.

पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

1.नत्र 1.भरलेली किंवा परिपकव झालेली पाने पिवळी पडू लागतात किंवा पिवळी पडतात. 2.जर कमतरता खूपच अधिक असेल तर पाने खालून आणि वरच्या बाजूने देखील पिवळी पडतात. 3.पिकाची वाढ होणे थांबते. 4.मुळा ची वाढ मंद होते किंवा थांबते. 5.नवीन फूट किंवा फुटवे कमी येतात. 6.फुलांचे प्रमाण कमी होते.

Design a site like this with WordPress.com
Get started