प्रोफेनोफोस 50%EC कीटकनाशक.(Profenofos 50% EC Insecticide.) प्रोफेनोफोस 50%EC हे कीटकनाशक सर्वांना च माहिती असेलच आणि कित्येक शेतकरी बांधव याचा वापर करत असतील.कित्येक शेतकरी बांधव या कीटकनाशकाचा वापर करत असतील पण त्याना या कीटकनाशकाचे कार्य आणि उपयोग माहिती नसेल.आज च्या या पोस्ट वरून सर्वांना या कीटकनाशका बदल माहिती होईलच. प्रोफेनोफोस 50%EC हे कीटकनाशक कशासाठी वापरतात? या कीटकनाशकाचे कार्यContinue reading “प्रोफेनोफोस 50%EC कीटकनाशक.(Profenofos 50% EC Insecticide.)”
Category Archives: शेती
क्वाटीस नेेसर्गिक बायो स्टीमुयुलट Quantis, a natural bio-stimulant
मार्केट मध्ये असंख्य प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आणि बायो स्टीमुयुलट उपलब्ध आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावाने हे उपलब्ध आहेत. पण नेमकं याच कार्य काय आणि हे कशासाठी वापरात हे थोडं फार शेतकरी बांधवाना माहितीच असेल .असच एका बायो स्टीमुयुलट विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (There are numerous plant growth regulators and bio stimulators available inContinue reading “क्वाटीस नेेसर्गिक बायो स्टीमुयुलट Quantis, a natural bio-stimulant”
लवकरच…. सिजेटा कंपनी च्या क्वाटीस(Quantis) या नेेसर्गिक बायो स्टीमुयुलट या ओषधा विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत
मार्केट मध्ये असंख्य प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आणि बायो स्टीमुयुलट उपलब्ध आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावाने हे उपलब्ध आहेत. पण नेमकं याच कार्य काय आणि हे कशासाठी वापरात हे थोडं फार शेतकरी बांधवाना माहितीच असेल .सिजेटा कंपनी च्या क्वाटीस(Quantis) या नेेसर्गिक बायो स्टीमुयुलट या ओषधा विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत .
Karate Insecticide. कराटे कीटकनाशक.
Karate Insecticide. कराटे कीटकनाशक.नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या पोस्ट मध्ये कराटे या किटनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत.कित्येक शेतकरी या कीटकनाशकाचा वापर करत असतील आणि हे कीटकनाशक काय कार्य करते हे त्यांना माहिती असेलच.आज या पोस्ट मध्ये कराटे कीटकनाशक कुठल्या पिकावर वापरता येते ?कराटे कीटकनाशक कार्य काय?कराटे कीटकनाशक कुठल्या किडींना निंयत्रीत करते?कराटे कीटकनाशक फवारणी करत असताना कितीContinue reading “Karate Insecticide. कराटे कीटकनाशक.”
गहू पिकामध्ये तणनाशक कोणते फवारावे?
1.Metsufuron Methyl 20% Wp. हे कन्टेन्ट असलेले तणनाशक बाजारात मिळेल . 2.विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावानी हे तणनाशक बाजारात उपलब्द आहे. 3.साधारणतः 80 ते 100 रुपये इतक्या किंमतीत मिळेल या मध्ये एक एकर ची फवारणी पूर्ण होईल म्हणचे एकरी खर्च 80 ते 100 रुपये. 4.आता हे कार्य कसे करते तर हे तानाच्या आत जाऊन तणाचे कार्यContinue reading “गहू पिकामध्ये तणनाशक कोणते फवारावे?”
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
6.लोह 1.कोवळी पाना च्या शिरामधील भाग पिवळसर होतो व 2.नवीन येणाऱ्या पाना च्या शिरामधील भाग पिवळसर होतो. 3.पाने पिवळी पडतात. 4.कमतरता अधिक असेल तर पिवळी पाने पांढरी होतात. 5.पिकाची वाढ खुंटते.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
5.मॅग्नेशियम 1.सुरुवातीला जुन्या पानांना पिवळसर रंग येतो. 2.कालांतराने नवीन पालविस पिवळसर रंग येतो. 3.जुन्या पाना च्या शिरा मधील भाग पिवळा पडतो . 4.पाने तपकिरी होऊन गळून पडतात.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
4.गंधक 1.नवीन येणारी पाने पिवळी पडतात. 2.नवीन येणारी पालवी पिवळी पडू लागते. 3.पिके परिपकव होणायास उशीर लागतो . 4.द्विदल पीकाच्या मुळा वरील गाठी चे प्रमाण कमी होते.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
3.पालाश 1.शेंडे गळतात. 2.पाना च्या कडा तांबडसर होतात. 3.पानावर तांबडे व पिवळसर टिपके पडतात या वरून पालाश या अन्नद्रव्य ची कमतरता आहे असे समजावे.
पिकावर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
2.स्फुरद 1.पाने गडद हिरवी होतात. 2.पाने जांभळी रंगाची होतात. 3. पानाचा आकार लांबट होतो. 4.पिकाची वाढ खुंटते. 5.मूळाची वाढ मंदावते.