स्टिकर/ चिपको काय असते ?What is a sticker / chipko ?

youtube

स्टिकर/ चिपको काय असते हे कदाचित आपण सर्व शेतकरी बांधवाना माहिती असेल जर तुम्ही स्टिकर वापरात असाल तर त्याने नेमकं काय होते हे या पोस्ट वरून आपल्याला समजेल .जर तुम्ही स्टिकर किंवा चिपको वापरत नसाल तर ते वापरल्याने आपल्याला काय काय फायदे होतील हे तुम्ही या पोस्ट मधून जाणून घ्याल . (All of you farmers probably know what a sticker / chipco is. If you are using a sticker, you will understand exactly what it is from this post.If you are not using stickers or chipko, you will learn from this post what are the benefits of using them.)

स्टिकर/ चिपको मुख्यतः दोन प्रकारात मिळतात एक साधारण चिपको किंवा स्टिकर आणि दुसरे सिलिकॉन युक्त स्टिकर किंवा चिपको.
(There are two main types of stickers, one is simple sticker and the other is silicone base sticker.)

स्टिकर/ चिपको काय असते ?
स्टिकर किंवा चिपको हे एक घटक असून याचा वापर कीटकनाशक किंवा औषध पिकाच्या पानावर व पिकाच्या सर्व भागावर समप्रमाणात पसरण्यासाठी व चांगल्या प्रकारे चिटकवण्यासाठीकरतात.  (What is a sticker / chipko ? Stickers are an ingredient used in pesticides or pesticides to spread evenly on the leaves and all parts of the crop and to stick well)

कार्य,उपयोग आणि महत्त्व?
(Function, use and importance?) 1.कीटकनाशक किंवा औषधी पिकाच्या पानांवर सर्व भागावर समप्रमाणात पसरवण्यासाठी मदत करते.(Helps to spread pesticides evenly on the leaves of the crop.)

2.कीटकनाशक किंवा औषध चांगल्या प्रकारे पानांवर पिकावर चिटकवण्यासाठी मदत करते. (It helps Pesticide to stick the crop and leaves well.)

3.पिकास अन्नद्रव्य च्या शोषणास मदत करते.(Helps the crop to absorb nutrients.)

4.पावसाने औषधी धुवुन जात नाही त्या मुळे महागडी कीटकनाशके वाया जात नाहीत. (Expensive pesticides are not wasted as pesticides are not washed away by rains.)

5.फवारणीसाठी पाणी कमी लागते. (Less water is required for spraying.)


6.कीटकनाशकाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. (Helps to increase the efficiency of pesticides.)

7.औषधी समप्रमाणात पानावर पसल्या मुळे औषधी अधिक प्रभावी ठरते आणि कीटकांच्या निंयत्रणास मदत होते. (The pesticides is more effective as it is spread evenly on the leaves and helps in pest control.)

https://www.facebook.com/marathaudojak7/

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started